Vidhan Parishad निवडणुकीत काही घोळ होऊ नये म्हणून फडणवीस स्वतः आमदारांना मार्गदर्शन करतायेत | Sakal

2022-06-20 193

#DevendraFadnavis #Bjp #VidhanParishad #Election #Politics
आज विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. यासाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. यात कुठली गडबड होऊ नये म्हणून खुद्द देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष घालत आहेत.
.
.
.
Elections for the Legislative Council seats are being held today. All parties are forming a front for this. Devendra Fadnavis himself is taking care of the caste so that there is no disturbance in this.
Please Like and Subscribe for More Videos.

Free Traffic Exchange

Videos similaires